¡Sorpréndeme!

Milind Gawali's Experience Of Sharing The Screen With Shantanu Moghe | Aai Kuthe Kay Karte

2021-07-30 14 Dailymotion

आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धचा लहान भाऊ अविनाश या भूमिकेत शंतनू मोघे आले आहेत. ते आणि मिलिंद गवळी हे जवळजवळ १३ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. त्यानिमित्त मिलिंद यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale